देशात कोरोना रुग्णांच्या वाढीत पुणे पुन्हा एकदा अव्वल ठरतंय. पुण्यासाठी ही धोक्याची घंटा म्हणता येईल. "आम्हाला बेड मिळत नाहीयेत, आमचा पेंशट सिरीयस आहे.. किंवा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीये, आता काय करावं...?" अशा सगळ्या प्रश्नांचा भडिमार पुणे कोविड वॉर रूममध्ये रोज होतोय. सध्या या वॉर रूममध्ये कॉल्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं बघायला मिळत आहे. ही वॉर रूम पुणेकरांना कोविडच्या या भयानक परिस्थितीतीत कशी मदतगार ठरतेय बघूया या रिपोर्टमध्ये.
#lokmat #CoronaVirus #Punenews #Punecovidcentre
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat